चुकीच्या आकडेवारीमुळे निर्माण अडचण
-
शैक्षणीक
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात ‘नव भारत साक्षरता अभियान’मध्ये शाळांना वरिष्ठांच्या तोंडी आदेशांनुसार प्रत्यक्षात नसताना निरक्षरांची नावे सादर करावी लागली. गावांमध्ये एकही निरक्षर नसतानाही ठराविक संख्या दाखवण्याचा दबाव शाळांवर आला आहे .
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील ‘नव भारत साक्षरता अभियान’ कागदोपत्री आकडेवारीमुळे अडचणीत सापडले आहे. शाळांना मिळालेल्या वरिष्ठांच्या तोंडी आदेशांमुळे प्रत्यक्षात नसतानाही निरक्षरांची नावे…
Read More »